situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval Crime News : फसवणुकीच्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा

Published On:
fraud
---Advertisement---

Team MyPuneCity – विदेशी कंपनीकडून तेल खरेदीच्या अमिषाने 19 लाख 39 हजार 427 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २ ते २३ मे या कालावधीत गहुंजे येथे ( Maval Crime News) घडला.

याप्रकरणी मावळ तालुक्यातील गहुंजे येथे राहणा-या 54 वर्षीय व्यक्तीने रविवारी (1 जून) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीना हॅगमन, डॉ. ओन्लेजेकॅरानॉन्ग, लक्ष्मी कुमार, अर्पित शर्मा आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Murder Case : सिगारेट मागितल्याचा वादातून तरुणाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादीला स्वीडन येथील एका कंपनीला लागणारे नुपरुगा सोल्युशन तेलाची खरेदी करण्यासाठी मध्यस्थ म्हणून कमीशन देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांना कुमार एंटरप्रायजेसचे लक्ष्मी कुमार यांच्याकडून तेल खरेदी करून ते स्वीडन येथील कंपनीला पाठवण्याचे काम देण्यात आले होते. मध्यस्थी केल्यास मोठा फायदा होईल असे फिर्यादीस सांगण्यात आले. दरम्यान, वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांवर मिळून एकूण 19 लाख 39 हजार 427 रुपये घेत त्यांची फसवणूक ( Maval Crime News) केली.

Follow Us On