situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maratha Marriage Code of Conduct : : हुंडा नको, लग्न एकाच दिवशी करावे ; अहिल्यानगरमध्ये पहिले मराठा लग्न आचारसंहिता संमेलन

Published On:
Maratha Marriage Etiquette

Team My Pune City – हुंडा घेणार नाही, देणार नाही, साखरपुडा, हळद व विवाह एकाच दिवशी, अनावश्यक खर्च नाही, डीजेला बंदी, मानपानाला ( Maratha Marriage Code of Conduct) फाटा, प्री वेडिंगचा डामडौल नाही, सासरी सुनेचा छळ होणार नाही, आदी 20 कलमी लग्न आचारसंहितेची मराठा समाजातील प्रत्येक घटकातील 11 सदस्यांना शपथ देण्यात आली.

HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेटसाठी 10 दिवस शिल्लक; आता मुदतवाढ नाही

मराठा लग्न रविवारी येथे आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले ( Maratha Marriage Code of Conduct) होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित होते. जंगले महाराज शास्त्री संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी उद्योजक, समाजसेवक, वकील, डॉक्टर, महिला, शिक्षक, पत्रकार तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा उद्योजक लॉबी, छावा संघटना, आदींसह अनेक घटकातील प्रतिनिधींना आचारसंहिता अंमलबजावणीची शपथ देण्यात आली.

Sunil Shelke : लोणावळा नगरपरिषदेच्या गलथान कारभारावर आमदार सुनील शेळके यांचा थेट हल्लाबोल!

“मराठा समाजाची लग्न आचारसंहिता”( Maratha Marriage Code of Conduct)

  • लग्न समारंभात उपस्थितांची संख्या 300 ते 500 पर्यंतच मर्यादित ठेवावी.
    • प्री-वेडिंग शूट बंद करावे, अनावश्यक खर्च टाळावा.
    • साखरपुडा, हळद व विवाह एकाच दिवशी पार पाडावेत.( Maratha Marriage Code of Conduct)
    • हुंडा घेऊ नये, देऊ नये.
    • डीजे बंदी, त्याऐवजी पारंपरिक वाद्ये व लोककलावंतांना प्राधान्य द्यावे.
    • कर्ज काढून लग्न करू नये, आर्थिक ओझं टाळावे.
    • नवरदेवासमोर दारू पिऊन नाचणाऱ्यांना पायबंद घालावा.( Maratha Marriage Code of Conduct)
    • लग्नात फक्त वधू-वराच्या वडिलांनाच फेटा परिधान करण्याची परवानगी.
    • सोन्याचे दागिने, गाड्यांच्या चाव्या, रोख पैसे यांचा दिखावा करू नये.
    • बक्षीस म्हणून रोख रक्कम न देता पुस्तकं द्यावीत.
    • अन्नाची नासाडी टाळावी, शिल्लक अन्न गरजूंपर्यंत पोहोचवावे.
    • भांडी व फर्निचर न देता, मुलीच्या नावाने एफडी (स्थायी ठेव) करावी.
    • सामुदायिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन द्यावे.
    • लग्नानंतर वधूच्या संसारात हस्तक्षेप करू नये.
    • सासरच्या लोकांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये.

    ही आचारसंहिता साधेपणा, स्वावलंबन, सामाजिक जबाबदारी आणि महिला सन्मान ( Maratha Marriage Code of Conduct) यावर आधारित आहे.

    Follow Us On