situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mahavitran : महावितरणच्या ६ कार्यालयांना एकाच वेळी ‘आयएसओ’

Published On:

पुणे परिमंडल कार्यालयासह, ३ मंडल, १ उपविभाग व ग्राहक तक्रार निवारण मंचाचा समावेश

Team My Pune City – आजवर महावितरणच्या ( Mahavitran) पुणे परिमंडातील अनेक वीज उपकेंद्रांना ‘आयएसओ’ मानांकन मिळालेले आहे. आता प्रथमच महावितरणच्याMahavitran , महावितरण,६ कार्यालय, ‘आयएसओ’, पुणे परिमंडल कार्यालय, रास्तापेठ, गणेशखिंड , स्थापत्य मंडल कार्यालय , ग्राहक तक्रार निवारण मंच ,हडपसर उपविभाग कार्यालय अशा ६ कार्यालयांना एकाच वेळी ‘ISO-9001-2015’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.

Pimpri-Chinchwad Police : मोका, तडीपारी, स्थानबद्ध अंतर्गत ६९ गुन्हेगारांवर कारवाई

बुधवारी (दि. ३) रास्तापेठ येथील महावितरण कार्यालयात हा( Mahavitran) प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार होते. तर प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, ‘आयएसओ’चे प्रधान निरीक्षक नंदकुमार देशमुख व मुख्य अभियंता श्री. सुनिल काकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय कामकाजासह विविध योजनांची केली जाणारी अंमलबजावणी, ग्राहक सेवा, सुसज्य इमारत, वीजबिल वसुली आदी निकषांच्या आधारे हे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना संचालक राजेंद्र पवार ( Mahavitran) म्हणाले, महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप क्षमता आहे. वेळोवेळी आलेल्या आपत्कालिन परिस्थितीमध्ये ती पहायला मिळते. मात्र त्याच क्षमतेने आपण ग्राहकसेवेप्रती झोकून देऊन कामे केले तर निश्चितच चांगले बदल होऊ शकतात. पुणे परिमंडलात ‘आयएसओ’ एक चळवळ बनली आहे. मात्र मानांकन मिळविण्यापेक्षा ते टिकवणे व त्यात सातत्य राखणे तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येकाने ग्राहकांशी सौजन्याने वागावे, महिलांना, ज्येष्ठांना सन्मान द्यावा. तसेच नियामक आयोगाने घालून दिलेल्या कालमर्यादेच्या आत काम करावे असा कानमंत्रही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजुरी; इमारत बांधणीसाठी १०९ कोटी ८ लक्षांचा निधी

याप्रसंगी प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे, आयएसओचे नंदकुमार देशमुख आदींचीही भाषणे झाली. यावेळी पावर हाऊस मधील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यालयांना मिळाले ‘आयएसओ’

महावितरण पुणे परिमंडल कार्यालय, स्तापेठ शहर मंडल ( Mahavitran) कार्यालय, गणेशखिंड शहर मंडल कार्यालय, स्थापत्य मंडल कार्यालय, ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय व हडपसर उपविभाग कार्यालय अशा ६ कार्यालयांना एकाच वेळी ISO-9001-2015 या प्रमाणपत्र मिळाले.  कार्यालय प्रमुख म्हणून अनुक्रमे मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानेश्वर पडळकर, सिंहाजीराव गायकवाड व संजीव नेहते, ग्राहक मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर, हडपसर उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता विष्णू पवार यांनी मानांकन प्रमाणपत्र स्विकारले.

ग्राहक तक्रार निवारण मंचाला प्रथमच ‘आयएसओ’


आजवर अनेक कंपन्यांनी, शासकीय कार्यालयांनी आयएसओ मानांकन मिळवले आहे. मात्र ग्राहकांच्या तक्रारींची जिथे सोडवणूक होते त्या ‘ग्राहक तक्रार निवारण मंचा’ला देशात प्रथमच आयएसओ मानांकन मिळाले आहे. मंचाचे अध्यक्ष महेंद्र दिवाकर यांनी ग्राहक तक्रार निवारणासह ग्राहक जागरुकतेवर भर दिल्याचेही आयएसओचे प्रधान निरीक्षक नंदकुमार देशमुख यांनी ( Mahavitran) नमूद केले.

Follow Us On