situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mahatma Gandhi statue : पुण्यात एका तरुणाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धभिषेक

Published On:
Mahatma Gandhi statue

Team My pune city – पुणे रेल्वे स्टेशनसमोरील असलेल्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi statue) पुतळ्यावर काल रात्रीच्या सुमारास सुरज शुक्ला या तरुणाने भगवे वस्त्र परिधान करून पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली .या विटंबनेच्या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून सुरज शुक्ला शुक्ला या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.तसेच यावेळी अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घातला.

Maitri Foundation : आषाढी एकादशीच्या पावन दिवशी ‘मैत्री फाऊंडेशन’चा जन्म – एक हात मैत्रीचा, समाजासाठी!

यावेळी अरविंद शिंदे म्हणाले, मागील 12 वर्षाच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याबाबत सांगायचे झाल्यास काही दिवसापूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे,हे कशाचे उदाहरण आहे.

यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे. पण हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल त्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना (Mahatma Gandhi statue) घडली.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न :  डॉ. नीलम गोऱ्हे 

या विटंबनेच्या घटनेमधून भाजप समजाला काय संदेश देऊ पाहते,यामुळे आम्ही आज निषेध नोंदवित असून पुतळ्याला दुग्धभिषेक घातला आहे.पण या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे,जेणेकरून यापुढील काळात अशा प्रकारची आमची मागणी (Mahatma Gandhi statue) आहे.

Follow Us On