situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mahalunge Crime News : सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगत महिलेची 9.60 लाखांची फसवणूक

Published On:
Fraud
---Advertisement---

Team MyPuneCity – सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला (Mahalunge Crime News) मोबदला मिळेल, असे आश्वासन देऊन एका ज्वेलर्स दुकानदाराने महिलेची नऊ लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 12 जून 2023 ते 22 मे 2024 या कालावधीत महाळुंगे येथील गोपालकाला ज्वेलर्स या दुकानात घडला.

Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे एस. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश

याप्रकरणी पीडित महिलेने 12 मे 2025 रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोपालकाला ज्वेलर्स दुकानाचे मालक ज्ञानेश्वर काशीराम पोतदार (नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : अतुलनीय उंची गाठत कृष्णराव भेगडे शाळेतील दहावीच्या मुलांनी केले यश संपादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुकानदाराने फिर्यादी महिलेला सोन्यामध्ये गुंतवणुकीची ऑफर सांगितली. गुंतवणूक केलेल्या रकमेवर गुंतवणूक केलेल्या वेळच्या बाजारभावाने सोने खरेदीचे आश्वासन दिले. फिर्यादी महिले कडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात आरोपीने 10 लाख 40 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना सोन्याची खरेदी न देता परतावा रक्कम म्हणून 80 हजार रुपये दिले. उर्वरित नऊ लाख 60 हजार रुपयांचा अपहार करून महिलेची फसवणूक (Mahalunge Crime News) केली.

Follow Us On