situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mahalunge Crime News : कंपनीची सात कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक आणि अपहार; तीन जणांवर गुन्हा

Published On:
Mahalunge Crime News

Team MyPuneCity – महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सन २०१३ ते २०१७ या कालावधीत कोझेमे प्रिसीझन पार्ट इंडीया प्रा.लि. या कंपनीची (Mahalunge Crime News) तब्बल ७ कोटी ७१ लाख ६८ हजार ४१९ रुपयांची फसवणूक आणि अपहार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Crime News 10 May 2025 : भाड्याने दिलेली कार गहाण ठेवून फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

फिर्यादी (वय ४५ वर्ष, व्यवसाय, रा. भोसलेनगर, पुणे) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १ ललीत शांतीलाल गांधी (वय ५० वर्षे, व्यवसाय, रा. पुणे) याच्या सांगण्यावरून कंपनीने टीम लॉजिस्टिक्स इंडिया प्रा.लि. च्या दोन बँक खात्यांवर विशिष्ट कारणांसाठी ही रक्कम जमा केली होती. मात्र, आरोपी गांधी, सुधिर सोनवणे आणि एक महिला आरोपी (दोघे रा. मुंबई) यांनी संगनमत करून (Mahalunge Crime News)या रकमेचा गैरवापर केला.

Pushpalata D. Y. Patil Hospital: आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’

आरोपी क्रमांक १ ने बनावट चलन पावत्या आणि रिफंडचे पत्र तयार करून कंपनीला पाठवले. तसेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावे बनावट चेक देऊन एकूण ७ कोटी ४९ लाख ५३ हजार ५२१ रुपयांचा अपहार केला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी भा.दं.वि. कलम २५५, ४०६, ४०९, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत या प्रकरणाचा तपास करत (Mahalunge Crime News) आहेत.

Follow Us On