situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maan Crime News: हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

Published On:
crime

Team My Pune City – माण गावातील पॉवर हाऊस चौकाजवळील(Maan Crime News) लेबर कॅम्प येथे एका महिलेवर गावठी हातभट्टीची दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी ( दि.18) दुपारी करण्यात आली.

या प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल मितेश यादव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Pune: “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी अनधिकृतपणे, विनापरवाना, बेकायदेशीररित्या बाळगून विक्री करत होती. कारवाईसाठी आलेल्या पोलिसांची चाहूल लागताच महिला पळून गेली. तिच्या ताब्यातून ७,४०० रुपये किमतीची ७४ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On