situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala: कार्ल्याच्या एकविरा देवी मंदिरात भाविकांसाठी ७ जुलै पासून ड्रेस कोड लागू

Published On:

Team MyPuneCity –महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धा स्थान असलेल्या लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आहे.

श्री एकविरा देवस्थानच्या ट्रस्ट ने निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या ७ जुलै पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

काल शुक्रवारी ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली असून सर्व सदस्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार भाविकांनी पारंपरिक पोषक परिधान करूच मंदिरात यावे असे ठरवण्यात आले आहे.या बठकीस ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावले ,प्रमुख विश्वस्त सुरेश म्हात्रे ,सचिव नवनाथ देशमुख , सहसचिव महेंद्र देशमुख तसेच विश्वस्त पूजा पडवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ड्रेस कोड नियम पुढील प्रमाणे

महिला : साडी, सलवार कुर्ता ,अन्य भारतीय पारंपरिक पोशाख

पुरुष : धोतर कुर्ता ,पायजमा कुर्ता ,पॅन्ट शर्ट ,पारंपरिक पोषक

Follow Us On