situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lohgad: लोहगड भाजे रस्ता रुंदीकरणा अभावी जाम ..पर्यटक त्रस्त..

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – जागतिक वारसा स्थळांच्या यादी लोहगडचे नामांकन झाले आहे. तसेच, लोहगडला मोठ्या संख्येने शिवप्रेमी व पर्यटक येत असतात. सध्या देशी-विदेशी पर्यटक सुद्धा अधिक संख्येने या गडाला भेट देत असतात.

लोहगड भाजे रस्ता हा अरुंद आहे व खराब झाल्यामुळे धोकादायक बनला आहे. साईड पट्टीवर मोठे खड्डे पडल्यामुळे शिवप्रेमींना गडावर जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यातील सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यांना रस्त्यावर ठिकठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागते. घाट सेक्शन जाम असल्यामुळे स्थानिक लोकांना देखील रहदारीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

बरेच पर्यटक नवीन असल्यामुळे व त्यांना घाटाची माहिती नसल्यामुळे त्यांची गाडी मध्येच अडकून पडते, त्यामुळे अक्षरशः पर्यटकांची जीवाच्या भीतीने घाबरगुंडी उडते. विदेशी पर्यटकांना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागतो.

Ajit Pawar: उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक – अजित पवार

त्यामुळे मावळच्या या राजधानीच्या रस्त्याची व पर्यायाने मावळची जगभरात बदनामी होते. त्यामुळे शासनाने ताबडतोब रस्ता रुंदीकरण करावे. आवश्यक त्या धोकेदायक ठिकाणी रेलिंग वाढवावं. धबधब्याच्या ठिकाणी गाड्यांना रस्त्यावर पार्किंग करण्यास बंदी करावी. तसेच, संपूर्ण घाट सेक्शन मध्ये नो पार्किंग झोन करावा. कारण बरेच हुल्लडबाज गाडी साईडला पार्किंग करतात. महत्त्वाचं म्हणजे हा रोड वनवे करावा त्यामुळे बरेशी ट्रॅफिकची समस्या सुटेल.

या रस्त्यावर प्रत्यक्ष काम लवकरात लवकर चालू करावे अशी विनंती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, सचिन निंबाळकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, खजिनदार अनिकेत आंबेकर, सदस्य चेतन जोशी, बसप्पा भंडारी ,गणेश उंडे ,अमोल गोरे, अजय मयेकर, अमोल मोरे, संदीप भालेकर, ओमकार मेढी, सिद्धू जाधव आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Follow Us On