situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lohegaon: लोहगावमध्ये रिक्षाजवळ उभ्या तरुणांवर हल्ला, मोबाईल व रोकड लुटली

Published On:
crime

Team My Pune City – लोहगाव परिसरात रिक्षा पार्क (Lohegaon)करून उभ्या असलेल्या तरुणांवर तिघा इसमांनी लाकडी बांबूने हल्ला करून त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना दि. 15 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 8.45 वा. रॉयल वाईन्स समोरील बंटी खेसे यांच्या मोकळ्या जागेत, साठे वस्ती, लोहगाव येथे घडली. फिर्यादी व त्यांचे मित्र रिक्षा पार्क करून फोनवर बोलत असताना प्रतिक शिवाजी असवरे (वय 20, रा. माढा, जि. सोलापुर), पवन तानाजी माने (वय 20, रा. लोहगाव) व त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका इसमाने त्यांच्यावर कोणताही कारण नसताना हल्ला केला.

Sunil Shelke: मावळातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

Power Supply : वाहिन्यांवरील तांत्रिक देखभालीचे कामामुळे आज व उद्या; लोणावळा परिसरात वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने राहणार बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लाकडी बांबूने मारहाण करून दोघांना दुखापत केली तसेच त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि पाच हजार रुपये रोकड असा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून पवन मानेला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.लोहगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow Us On