situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Leopard Attack : पिंपळखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Published On:
Leopard

Team My Pune City – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड ( Leopard attack)गावात दिवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवान्या शैलेश बोंबे (वय 5 वर्षे 6 महिने) असे मृत बालिकेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही वर्षांतील हा नववा बिबट्याचा हल्ला असल्याने वनविभागासमोर नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Baner Hill suicide case : तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला तरुण बाणेर टेकडीखाली आढळला मृतावस्थेत

ही हृदयद्रावक घटना पिंपरखेड येथे सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास घडली. अरुण बॉम्बे हे शेतकरी आपल्या घरामागील शेतात नांगरणीचे काम करत होते. ( Leopard attack)त्यांची नात शिवान्या पाणी घेऊन शेताकडे येत असताना, जवळच्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

Rashi Bhavishya 13 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

घटनेचे आवाज ऐकून अरुण बॉम्बे तात्काळ घटनास्थळी धावले आणि जीवाच्या आकांताने त्यांनी बिबट्याच्या तावडीतून शिवान्याची सुटका केली. तत्काळ तिला ( Leopard attack) मानचार येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.


या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार बिबट्याचे हल्ले होत असतानाही वनविभागाने ठोस उपाययोजना न केल्याची ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने बिबट्याला पकडून स्थलांतर करण्याची मागणी केली ( Leopard attack)आहे.


या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीची मोहीम राबवली जात आहे. तसेच परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांत पिंपरखेड व आसपासच्या भागात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, या नव्या घटनेनंतर नागरिकांत भीतीचे सावट पुन्हा एकदा ( Leopard attack) गडद झाले आहे.

Follow Us On