situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य; अंतिम तारीख १८ नोव्हेंबर

Published On:
Mazi Ladki ladki Bahin Yojana

Team My Pune City – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सर्व पात्र महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाने यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून, लाभार्थींना त्यावर नोंदणी करून ई-केवायसी करावी लागणार आहे.

Pune News : पुणे ठरणार प्रगत उत्पादनाचे हब

प्रारंभी या प्रक्रियेत ओटीपी संदर्भातील तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून माहिती देत सांगितले की, या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

अंतिम मुदत जाहीर

ई-केवायसीसाठीची सुविधा १८ सप्टेंबर २०२५ पासून उपलब्ध असून, दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांश लाभार्थींनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, उर्वरित महिलांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.

Vadgaon Maval: मावळ तालुक्यात ५ पक्ष एकत्र — ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार

पारदर्शकतेसाठी पाऊल

मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थींना नियमितपणे आर्थिक मदत मिळावी यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रक्रियेला अधिक सुसूत्र करण्याबाबत चर्चा झाली असून, त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.

Follow Us On