situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Kundmala Waterfall : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कुंडमळा येथे बजरंग दलातर्फे बांधण्यात आले दोरखंड

Published On:
 Kundmala Waterfall
---Advertisement---

प्रवेश निषिद्ध भागात इशारा देऊन अपघात रोखण्याचा प्रयत्न; कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम

Team MyPuneCity – मावळ तालुक्यातील कुंडमळा हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांमध्ये रांजणखळग्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात इंद्रायणी नदीला मोठा पूर येत असल्याने आणि अति उत्साही पर्यटक सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे येथे दुर्घटनांची मालिका घडते. या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या कुंड मळा शाखेच्या वतीने कुंडमळा येथे दोरखंड बांधून पर्यटकांसाठी सुरक्षा उपाययोजना करण्यात  ( Kundmala Waterfall ) आली.

S. B. Patil Institute : एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला ‘अकॅडमिक ऑटोनॉमी’ चा बहुमान

दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेताना अनेक पर्यटक रांजणखळग्यांच्या परिसरात अधिक आत जातात आणि पाण्याचा अंदाज न आल्याने गोंधळून वाहून जातात. अशा दुर्घटनांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. या घटना टाळण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन संभाव्य धोकादायक भागात दोरखंड बांधले आहेत. तसेच धोक्याचा इशारा देणारे फलक लावून पर्यटकांना जागरूक करण्याचे कार्य करण्यात  ( Kundmala Waterfall ) आले आहे.

या उपक्रमासाठी सागर भेगडे, मुन्ना आरसुळे, संघपाल लबडे, गौरव भेगडे, अजय राठोड, वेदांत घोगरे आणि निकेश इंगळे या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून अशा प्रयत्नांमुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकारच्या सुरक्षा उपाययोजनांमुळे प्रशासनाच्या मदतीबरोबरच नागरिकांच्या पुढाकाराचे महत्त्व अधोरेखित होते. पर्यटकांनीही अशा ठिकाणी जाताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केले  ( Kundmala Waterfall ) आहे.

Follow Us On