situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kondhwa Crime News : मेहुण्याने केला दाजीच्या तिजोरीवर हातसाफ ,अडीच लाखाच्या ऐवजासह मेहुणा जेरबंद

Published On:

Team My Pune City – कोंढव्यातील टेनटेन्स इमारतीमधील बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील तिजोरी फोडणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले दोन लाख ४६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली. आरोपीने स्वतःच्या दाजीच्या घरातील तिजोरीवरच डल्ला टाकल्याचे तपासात निष्पन्न ( Kondhwa Crime News) झाले आहे.

Pune Dam : पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे 70 टक्के भरली

फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप आणि वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव यांच्या पथकाने तपास ( Kondhwa Crime News) केला.

Rashi Bhavishya 11 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

ही चोरी रोहेल अर्शद शेख (वय 36, रा. अश्रफनगर, अलिझा हाइट्स, कोंढवा बुद्रुक) याने केल्याची माहिती पोलिस अंमलदार अनिल बनकर आणि केशव हिरवे यांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून रोकड व दागिने जप्त केले. 

ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ( Kondhwa Crime News) आली.

Follow Us On