situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khopoli Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एका प्रवाशाचा मृत्यू

Published On:

Team My Pune City – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Khopoli Accident)बुधवारी (दि. 3 सप्टेंबर) रोजी झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील किलोमीटर 36.200 येथे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 12 VF 2919 क्रमांकाचा टाटा टेम्पो मुंबई दिशेने भरधाव वेगात प्रवास करीत होता. दरम्यान, त्याने समोरून जात असलेल्या DD 02 D 0192 क्रमांकाच्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टाटा टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे ट्रेलरमध्ये शिरला.

Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजुरी; इमारत बांधणीसाठी १०९ कोटी ८ लक्षांचा निधी


Ganesh Visrajan : गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास करता येणार नाही

अपघातात टेम्पोतील पॅसेंजर समोरील ट्रेलरच्या चाकाखाली अडकला व जागीच मृत झाला. तसेच टेम्पो चालक गंभीर जखमी अवस्थेत वाहनात अडकला होता. तत्काळ कंपनी देवदूत यंत्रणेच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र प्रवाशाचा मृतदेह वाहनाच्या अवशेषातून मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढून खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आला.

या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. घटनेची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Follow Us On