situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kharalwadi Crime : परस्पर कागदपत्रांचा वापर करून कोट्यावधींची फसवणूक, जीएसटी विभागाची नोटीस आल्यानंतर प्रकरण उघडकीस

Published On:
Pune Crime News 02 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – खराळवाडी येथील एका सुरक्षा एजन्सीच्या ऑफिसचा आणि कागदपत्रांचा वापर करून (Kharalwadi Crime) सुमारे ३ कोटी २२ लाख रुपयांचा व्यवसाय केला. मात्र जीएसटी न भरल्‍याने मूळ मालकाला नोटीस आल्‍यावर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना १ ऑगस्ट २०२२ ते ११ जुलै २०२४ या कालावधीत घडली.

प्रसाद महादेव दांडगे (३४), दोन महिला, राजेश जयसिलान वेणुगोपाल आणि गोपीनाथ बालाजी दांडगे (३४) यांच्या विरोधात गुन्हा (Kharalwadi Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime News 23 May 2025 : ट्रेडिंग ॲपच्या आमिषाने वाघोलीतील युवकाची २१ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद दांडगे हा फिर्यादीचा परिचित आहे. त्याने फिर्यादीच्या सुरक्षा एजन्सीच्या लेटरहेडवर बनावट सही करून परवाना, जीएसटी व पॅन क्रमांकाचा वापर करून विविध संस्थांना मनुष्यबळ पुरवले. या माध्यमातून ३ कोटी २२ लाख रुपयांचा व्यवसाय करून १ कोटी ३ लाख रुपयांचा नफा मिळवला. शासनाचे जीएसटी व टीडीएस असे कर भरले न गेल्याने जीएसटी विभागाकडून फिर्यादीस नोटीस आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

हार्ट अटॅकनंतर अपघात, 15 मिनिटे ह्रदय बंद पडूनही युवकाचा जीव वाचला; डॉक्टर म्हणाले, जणू चमत्कारच…

वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ तपास करीत आहेत.

Follow Us On