situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khandala: खंडाळा तलावाजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून १.२२ लाखांची चोरी

Published On:

वसईतील व्यक्तीची TUV-500 कार फोडून मोबाईल, रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे लंपास*

Team MyPuneCity – पुणे जिल्ह्यातील खंडाळा तलावाजवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने १.२२ लाख रुपये किमतीचे मोबाईल, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे चोरून नेल्याची घटना रविवारी १८ मे २०२५ रोजी सायंकाळी घडली.

या प्रकरणी मोहमद इरफान नेदरीया (वय ३५, रा. २०६ यश अपार्टमेंट, जिल्हा परिषद शाळेसमोर, पेलहार डॅम रोड, वसई इस्ट, पालघर) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा रविवारी सायंकाळी ७ वाजता घडला असून रात्री ९.४० वाजता तक्रार नोंदवण्यात आली.

नेदरीया हे त्यांच्या महिंद्रा TUV-500 (MH 48 8610) गाडीसह खंडाळा तलाव परिसरात आले होते. पार्किंगच्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने कारची डाव्या बाजूची मधली काच फोडून आतील सामान लंपास केले.


Pune Crime News 19 May 2025 : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकास अटक

चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये पुढील वस्तूंचा समावेश आहे:

  • ₹५०,०००/- रोख रक्कम
  • ₹५०,०००/- किंमतीचा OnePlus 12 मोबाईल (जियो सिम नं. 8369871942)
  • ₹७,५००/- किंमतीचा Samsung 14G मोबाईल (व्होडाफोन सिम नं. 9769734345)
  • ₹६,०००/- किंमतीचा Realme 9 मोबाईल (जियो सिम नं. 9082510856)
  • ₹१,०००/- किंमतीचे Oppo एअरपॉड्स
  • ₹६,०००/- किंमतीचे ३ iPhone चार्जर
  • ₹५००/- किंमतीचा Redmi चार्जर
  • ₹१,०००/- किंमतीच्या २ बॅग व १ पर्स
  • विविध महत्त्वाची कागदपत्रे व कार्ड्स — पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, ICICI व एक्सिगो क्रेडिट कार्ड, युनियन बँक डेबिट कार्ड

एकूण चोरीचा अंदाजित मूल्य ₹१,२२,०००/- इतका आहे.

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow Us On