situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khadki Railway Station:खडकी रेल्वे स्थानकावर उद्या 17 तासांचा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक ,पहा उद्या कोणत्या गाड्या होणार रद्द, कोणत्या धावणार उशिरा

Published On:

Team My Pune City – पुणे विभागातील खडकी रेल्वे स्थानकावर नवीन प्लॅटफॉर्मच्या कामासाठी उद्या(रविवार), 17 तासांचा मोठा नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द, काही उशिराने धावणार, तर काहींचे थांबे रद्द होणार आहेत. मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे आधीच नियोजन करून गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही गाड्या धावणार उशिरा (Regulated Trains):

Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी

Pimpri:ट्रॅव्हल्स बसच्‍या काचा फोडल्‍या; चौघे अटकेत

खालील गाड्यांना ठराविक वेळेने थांबवून (regulated) पुढे सोडण्यात येणार आहे:

20495 JU-HDP एक्सप्रेस – ००:४० तास उशिरा

22194 GWL-DD एक्सप्रेस – ००:३० तास उशिरा

16332 TVC-CSMT एक्सप्रेस – ०१:३० तास उशिरा

11302 SBC-CSMT एक्सप्रेस – ००:३० तास उशिरा

या गाड्यांचे प्रस्थान वेळेत बदल:

22159 CSMT-MAS एक्सप्रेस – १२:४५ ऐवजी १३:४५ (१ तास उशिरा)

11008 PUNE-CSMT एक्सप्रेस – १:३० तास उशिरा

17222 LTT-COA एक्सप्रेस – १३:१५ ऐवजी १३:४५ (३० मिनिटे उशिरा)

16331 CSMT-TVC एक्सप्रेस – ०८:३५ ऐवजी २२:३५ (२ तास उशिरा)

22943 DD-INDB एक्सप्रेस – १४:१० ऐवजी १५:४० (१:३० तास उशिरा)

या गाड्या रद्द / Short Terminate / Originate होतील:

11140 HPT-CSMT एक्सप्रेस – पुणे येथेच समाप्त (Short Terminate)

11029 CSMT-KOP एक्सप्रेस – पुण्याहून सुरू होणार (Short Originate) – CSMT ते पुणे दरम्यान रद्द

खडकी स्थानकावरील थांबे रद्द (१३ जुलै):

खडकी स्थानकावर काही वेळा असलेल्या सर्व मेल-एक्स्प्रेस व लोकल गाड्यांचे थांबे रद्द. उदा.:

22158, 22157 MAS-CSMT

11007, 11008 PUNE-CSMT

99808, 99805, 99812, 99809 इत्यादी लोकल गाड्या

एकूण २६ लोकल सेवा रद्द – १३ अप व १३ डाऊन:

अप सेवा (PUNE-LNL, SVJR-LNL व इतर):

99802, 99804, 99806, 99810, 99814, 99818…

डाऊन सेवा (LNL-PUNE, TGN-PUNE व इतर):

99833, 99801, 99803, 99807, 99813, 99827…

खडकी स्टेशनजवळील एलसी गेट तात्पुरते बंद:

एलसी गेट क्र. 62A व 62AA हे १३ जुलै रोजी ब्लॉक दरम्यान बंद/मॅन्युअल ऑपरेट होणार.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, प्रशासनाचे आवाहन.

प्रवाशांना सूचना:

प्रवासाच्या आधी गाड्यांचे नवीन वेळापत्रक तपासून नियोजन करावे

ही माहिती जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, पुणे विभाग यांनी जारी केली आहे

Follow Us On