situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khadakwasla Dam : पुण्यात ब्ल्यू लाईन परिसरात उतरू नये प्रशासनाचा इशारा,  नदीपात्रात विसर्ग वाढण्याची शक्यता 

Published On:
Khadakwasla

Team My Pune City – हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुण्यातील घाटमाथा आणि धरण परिसरात गेल्या काही( Khadakwasla Dam) दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे खडकवासला धरण साखळीतील टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही धरणं 90% पेक्षा जास्त भरली आहेत. खडकवासला धरणाची पाणी पातळी सध्या 62% आहे, आणि मुठा नदी पात्रात 17 हजार 974 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Crime News : भीक मागण्यासाठी चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक

जलसंपदा विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून कालपासून धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया तीव्र केली आहे. पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता ( Khadakwasla Dam) असून, यामुळे नदीकाठच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि नदीकाठच्या परिसरात जाणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.

मुठा नदीच्या काठावरील ब्लू लाईन क्षेत्रात नागरिकांनी प्रवेश करू नये, असं स्पष्ट आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे. यामध्ये सिंहगड रस्ता, वारजे, डेक्कन जिमखाना, कोथरूड, बावधन आणि नदीकाठच्या ( Khadakwasla Dam) इतर निम्न भागांचा समावेश आहे. या भागात पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं.

Rashi Bhavishya 30 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

पुणे महानगरपालिकेनेही नागरिकांना नदीकाठच्या रस्त्यांवरून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाच्या तीव्र सरींमध्ये ( Khadakwasla Dam) नदीकाठच्या परिसरात जाणं धोकादायक ठरू शकतं. स्थानिक प्रशासनाने या भागात पोलिस बंदोबस्त आणि सतर्कता यंत्रणा तैनात केली आहे.

हवामान खात्याने पुणे आणि परिसरात पुढील 24 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, यामुळे धरण परिसरात पाण्याचा येवा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग आणखी वाढवण्याची ( Khadakwasla Dam) गरज भासू शकते.

Follow Us On