situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Keystone School of Engineering : कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ‘ मध्ये ‘डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना

Published On:
Keystone School of Engineering


Team My pune city – कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, ( Keystone School of Engineering)उद्योगाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन,डोमो इन्कॉर्पोरेशनच्या (DOMO Incorporation) सहकार्याने डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना केली आहे. या केंद्राचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले.

PMRDA: पीएमआरडीएच्या ३५ भूखंडासाठी होणार ई-लिलाव

DOMO ही संस्था जगातील टॉप ५ डेटा सायन्स कंपन्यांपैकी एक असून, या केंद्रासाठी DOMO हा अधिकृत उद्योग भागीदार आहे. या उपक्रमांतर्गत कीस्टोनच्या विद्यार्थ्यांना डेटा सायन्सचे कौशल्य प्रशिक्षण, इंटर्नशिप, तसेच उद्योग आधारित प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे, जे त्यांना उद्योगाच्या गरजेनुसार तयार करण्यात मदत ( Keystone School of Engineering)करेल.

उद्घाटनप्रसंगी अश्फाक शेख, डायरेक्टर DOMO इंडिया आणि कृष्णात पवार, DOMO चे प्रॉडक्ट एक्स्पर्ट उपस्थित होते. त्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी डेटा सायन्समधील करिअरच्या संधींबाबत माहिती दिली आणि DOMO ची कार्यपद्धती समजावून ( Keystone School of Engineering)सांगितली.

Ajit Pawar : अजितदादांचं नेतृत्व म्हणजे दिशा, ध्यास आणि दृढनिश्चय – प्रशांत भागवत

या कार्यक्रमास प्रा. यशोधन सोमण, संस्थापक संचालक, डॉ. संदीप कदम, प्राचार्य, अंकित लुनावत, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. कदम यांनी कीस्टोनच्या उद्योगसिद्ध अभियंते घडवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि DOMO सोबतची ही भागीदारी अभ्यासक्रम आणि उद्योगातील गरजांमधील अंतर कमी करण्यात उपयुक्त ठरेल ( Keystone School of Engineering) असे सांगितले.

या वेळी डेटा सायन्स लॅबोरेटरी आणि अभ्यासक्रमाचे ब्रॉशर यांचेही उद्घाटन करण्यात आले. प्रा. स्वाती पनेरी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन उत्कृष्टपणे पार ( Keystone School of Engineering)पाडले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. यशोधन सोमण यांनी सर्व टीम सदस्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्सच्या यशस्वी स्थापनेबद्दल सर्वांना अभिनंदन दिले.

हा उपक्रम कीस्टोनच्या उद्योगाभिमुख शिक्षणाचे वचन आणि विद्यार्थ्यांना भविष्याची तयारी करून देण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक ( Keystone School of Engineering) आहे.

Follow Us On