situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kalewadi : राहत्या घरातून वृद्ध महिला बेपत्ता

Published On:
Kalewadi
---Advertisement---

Team MyPuneCity – राहत्या घरातून महिला काहीही न सांगता निघून गेली. आठ दिवसांचा कालावधी उलटला असून अद्याप वृद्ध महिलेचा शोध( Kalwadi) लागलेला नाही.

अनवरी जैरुद्दीन खान (७५, काळेवाडी) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेने रेषा असलेला सलवार कुर्ता ड्रेस घातला आहे. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. केस काळे-पांढरे, चेहरा गोल, नाक सरळ, रंग गोरा आणि उंची ५.२ फूट आहे. महिला मराठी आणि हिंदी भाषा बोलते.

Pimpri Chinchwad Crime News 11 June 2025 : टेम्पो चालकाला ट्रक चालकाकडून मारहाण

अनवरी खान या काळेवाडी येथील घरातून ४ जून रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कोणास काहीही न सांगता निघून गेल्या. कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे काळेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. आठवड्याचा कालावधी उलटून गेला मात्र अद्याप त्यांचा शोध लागला ( Kalwadi) नाही.

Follow Us On