situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kalewadi Crime News : जामीनासाठी बनावट जन्मतारीख दाखवून न्यायालयाची फसवणूक; काळेवाडी पोलिसांकडून पाच जणांवर गुन्हा दाखल

Published On:

Team MyPuneCity – अटक आरोपीला अल्पवयीन भासवून त्याला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयात सादर करण्यात आल्याचा प्रकार पिंपरीतील न्यायालयात उघडकीस आला आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला ( Kalewadi Crime News) आहे.

Pune : व्यवस्थापन पदवीधरांनी ‘कर्तव्यनिष्ठ नागरिक’ आणि ‘आत्मनिर्भर भारता’चे राष्ट्रनिर्माते व्हावे – राज्यपाल संतोष कुमार गंगवार 

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एन. एम. सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रभाकर शिवाजी आहे, ओम प्रभाकर आहे (दोघेही रा. नखातेवस्ती, जोतीबा कॉलनी, रहाटणी, पुणे), एक महिला आरोपी, उत्तम परशुराम राठोड (रा. आंबेठाण, राजगुरुनगर, मूळ रा. जारबळस, ता. पूर्णा, जि. परभणी), जीवनदास सुरेख (रा. बळीराम कॉलनी, रहाटणी, पुणे) आणि आणखी दोन जणांनी संगनमत करून हा बनावट कागदपत्रांचा प्रकार( Kalewadi Crime News) केला.

Vadgaon Maval : वडगांवच्या सुधारित बिल्डर धार्जिण्या डीपीला ग्रामस्थांनी केला कडाडून विरोध

गुन्ह्याचे मूळ प्रकरण काळेवाडी पोलीस ठाण्याच्या गु. रजि. क्र. ३९/२०२५ अन्वये दाखल असून, या गुन्ह्यात अटक झालेला आरोपी श्रीराम उत्तम राठोड (वय १८, रा. आंबेठाण, ता. राजगुरुनगर) यास अल्पवयीन भासवून त्याच्या जन्मतारखेचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले. मूळ जन्मतारीख १५ जानेवारी २००७ असताना ती बदलून १५ जानेवारी २००९ अशी बनावट तारीख शाळेच्या कागदपत्रात दाखवण्यात आली. ही कागदपत्र खोटी असूनही ती न्यायालयात सादर करण्यात आली, त्यामुळे ( Kalewadi Crime News) न्यायालयाची फसवणूक झाली.

या गंभीर प्रकारामुळे आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि शस्त्र अधिनियमांनुसार तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाचा तपास काळेवाडी पोलीस करत ( Kalewadi Crime News) आहेत.

Follow Us On