situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kadus: खेकडे पकडताना प्रवाहित नदीत पडलेल्यास जीवनदान

Published On:

Team MyPuneCity – कडूस गावातील धामणमाळ येथील रघुनाथ काळे यांचा आज (मंगळवारी) स्मशानभूमीजवळच्या कुमंडला नदी पात्रात खेकडे पकडताना पाय घसरून अपघात झाला.

सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पडझड झालेल्या पुलाच्या कठड्यावरून ते नदीत पडले. पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन ते पुलाच्या नळीत अडकले. नळीत राडारोडा साचल्याने पाण्याची पातळी वाढली होती, ज्यामुळे काळे यांचा जीव धोक्यात आला होता.

Chakan: बिबट्या येई घरा, जरा सांभाळून ऱ्हावा’…;पठारवाडीत बिबट्याचा मुक्त वावर

गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दोरीच्या साह्याने काळे यांना सुरक्षित बाहेर काढले. जेसीबी मशिनच्या मदतीने नळीतील राडारोडा काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काळे खेकडे पकडण्यासाठी गेले होते, आणि शेवाळ्यावर पाय घसरल्याने हा अपघात घडला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Follow Us On