situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Jagdeep Dhankhar : महत्वाची बातमी….. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

Published On:
Jagdeep Dhankhar

Team My pune city –उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल (21 जुलै) उपराष्ट्रपतीपदाचा (Jagdeep Dhankhar ) राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी (Jagdeep Dhankhar) सांगितलं.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत (Jagdeep Dhankhar) राहील.

Amit Gorkhe: “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य; कै. गणपत गोरखे स्मृतिदिनी रक्तदान शिबिर, आमदार अमित गोरखेंचे जनतेला आवाहन”

देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे, असे धनखड यांनी म्हटले (Jagdeep Dhankhar) आहे.

Nutan Kamble : मुख्याध्यापिका नूतन कांबळे-घोलप यांचे निधन

हे पद सोडताना भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल, असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो, असे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात (Jagdeep Dhankhar) म्हटले आहे.  

धनखड यांचे एम्समध्ये हृदयाचे ऑपरेशन झाले होते. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसभर किंवा त्याच्याही आधी देशभरात दौरे करताना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. राज्यसभेत धनखड यांनी दोनदा भाषण देखील केले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक देखील त्यांच्या दालनात झाली होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य (Jagdeep Dhankhar) व्यक्त होत आहे. 

दरम्यान प्रकृतीचं कारण जगदीप धनखड आपल्या राजीनामा पत्रात नमूद केलं असलं तरी या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामागे आणखी काही कारण आहे का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त तर काही नेत्यांकडून सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यात येत (Jagdeep Dhankhar)आहे.

न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाशी या राजीनाम्याचा संबंध आहे का असा संशय व्यक्त केला जातो आ. विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी स्वीकारल्यामुळे सरकारची नाराजी त्यांनी ओढवून घेतल्याची चर्चा आहे.

Follow Us On