situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Hinjawadi IT Park : तांत्रिक बिघाडामुळे हिंजवडी आयटी पार्क 12 तास अंधारात

Published On:
Hinjawadi IT Park

Team My Pune City – तांत्रिक बिघाडामुळे हिंजवडी आय टी पार्क हा रविवारी (दि.6) रात्री 12 तास अंधारात होता. सध्या हिंजवडी फेज 1 व 2 मध्ये वीजपुरवठा पूर्ववत होत आहे, मात्र फेज 3  मध्ये अद्याप ही वीज खंडित झालेली ( Hinjawadi IT Park) आहे.

Pimple Saudagar : सिद्धिविनायक विंड चाईम सोसायटीत ५५ किलोवॉट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

या बिघाडामुळे हिंजवडी येथील बहुतांश भाग हा अंधारात होता. महावितरण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुधवारपर्यंत वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत होईल असे सांगितले असून याबाबत 90 ते 100 औद्योगिक वापरकर्त्यांना  याची कल्पना देण्यात आली आहे.

Rashi Bhavishya 7 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

विप्रो सह काही कंपन्यांनी वर्कफ्रॉम होम चा पर्याय त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. तर काही कंपन्यांनी अद्याप कर्मचाऱ्यांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. तसेच वीज खंडित झाल्यामुळे परिसरातील काही शाळांना देखील सुट्टी देण्यात आली ( Hinjawadi IT Park) आहे. 

महावितरण कडून मिळालेल्या माहितीवरून, रविवारी हिंजवडी परिसरात वीज देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी 220 किलोवॉट या उच्चदाब विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वीज खंडित  झाली आहे. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी किमान 2 दिवस लागतील बुधवारपर्यंत विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, असे सांगण्यात आले आहे. 

ट्रॅफिक जाम व त्यानंतर  वीज कटिंग संकट अशा पेचात आज आयटी पार्कचे काम ( Hinjawadi IT Park) सुरू असणार आहे.




Follow Us On