situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Hadapsar Crime News : चार चाकी गाडीमध्ये येऊन घरफोडी करणारे आरोपी जेरबंद 

Published On:
Hadapsar Crime News

Team My Pune City – चार चाकीतून येऊन सोन्याचांदीचे दागिने ( Hadapsar Crime News) चोरणाऱ्या चोरांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गणेश अर्जुन पुरी (वय 33 रा. मांजरी पुणे, मुळ लातुर),रविसिंग शामसिंग कल्याणी ( वय 27 वर्षे रा. कोठारी व्हिल्स रामटेकडी, हडपसर, पुणे) , निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी (वय 44 वर्षे रा. वांगणी, ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Chinchwad Mishap : चिंचवडमध्ये पीएमपीएमएल बसवर कोसळले झाड; 7 जण किरकोळ जखमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी आरोपींनी बंद घराचे लॉक तोडून रोख रक्कम व दागिने चोरून नेले.याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासी पथके मागावर पाठवली. हडपसर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व पोलीस अंमलदार दिपक कांबळे, तुकाराम झुंजार, कुंडलीक केसकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, यांनी फिर्यादी यांचे सोसायटी मध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीकरून अनोळखी आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत फुटेज प्राप्त केले.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील 800 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची ( Hadapsar Crime News) तपासणी केली. त्या दरम्यान अधिक प्राप्त झाले फुटेज मधून आरोपी हे लवळे भागात गेले असल्याचे दिसून आले. संशयीत इसमांच्या प्राप्त फुटेजच्या आधारे अधिक तपासामधून आरोपींबाबत उपयुक्त माहीती हडपसर तपास पथकास मिळून आली. 

Lonavala : फि न भरल्याने शाळेचा दाखला नाकारणाऱ्या शाळेला मनसे स्टाईल दणका

त्याआधारे संशयीत गणेश अर्जुन पुरी (वय 33 रा. मांजरी पुणे, मुळ लातुर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने दाखल गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याआधारे रविसिंग शामसिंग कल्याणी वय 27 वर्षे रा. कोठारी व्हिल्स रामटेकडी हडपसर पुणे. निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी (वय 44 वर्षे रा. वांगणी, ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले. 

आरोपींकडे गुन्हयाबाबत अधिक चौकशी केली असता तपासातील हकीगत अशी की, आरोपी यांनी गुन्हा करण्याकरीता टाटा नेक्सॉन या गाडीचा वापर केला. सदर गाडी ही सुमारे 8 ते 10 महिन्यांपुर्वी आरोपी याच्या भावाने विकत घेतो असे सांगून घेतली होती. परंतु सदरगाडी ही नावावर केली नव्हती. तसेच आरोपी यांनी नेक्सॉन गाडीशी मिळता जुळता आरटीओ नंबर प्राप्त करून बनावट नंबर प्लेट गाडीला लावली होती.

तसेच तपासामध्ये माग लागू नये या करीता घरफोडी करून दिशाभूल करण्यासाठी आरोपी हे वरिल मार्गाने गेल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. आरोपींकडे केलेल्या कौशल्य पुर्ण तपासात त्यांच्याकडून हडपसर पोलिस ठाणे,कोरेगाव पोलिस ठाणे,सिडको संभाजी नगर पोलिस ठाणे येथील गुन्हे ( Hadapsar Crime News) उघडकीस आले.

तपासात आरोपीकडून 37 लाख रुपयांचा माल जप्त केला . यात 22 लाख 50 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, तसेच 14 लाख 50 हजार रुपयांची  गुन्ह्यात वापरलेली नेक्सॉन गाडी, हंटर मोटारसायकल असा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोनि (गुन्हे) निलेश जगदाळे, यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, नामदेव मारटकर, गाऊली चोरमले, माधव हिरवे, अमोल जाधव यांच्या पथकाने केली ( Hadapsar Crime News) आहे.

Follow Us On