situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

Published On:
Hadapsar Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – हडपसर पोलिसांच्या पथकाने ( Hadapsar Crime News) संशयित हालचाली करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ( Hadapsar Crime News) पोलिस अंमलदार दीपक कांबळे, अभिजीत राऊत, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली. पोलिस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजीत राऊत यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एक इसम कोणत्यातरी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असून, त्याच्याकडे संशयित वस्तू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून सदर इसमाला पकडण्यात आले.

चिराग सर्जेराव याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत ( Hadapsar Crime News) आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईसाठी तपास पथकात सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे यांचा समावेश ( Hadapsar Crime News) होता.

Follow Us On