Team My Pune City –गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात (Gold-Price News)सोन्याच्या भावने उच्चांक गाठलेला दिसत आहे . सोन्याच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. सोने सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. आज, शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतीतही बदल दिसून आला आहे.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,६४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १११,५०३ रुपये आहे.
Prashant Bhagwat: प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने जांभूळ येथे महिलांसाठी खास पर्व – “मनोरंजन संध्या २०२५” उत्साहात !
Pune : राजगडावर मधमाश्यांचा हल्ला; घाबरलेली तरुणी दरीत कोसळली
१ किलो चांदीचा दर १४६,८८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४६९ रुपये आहे.
आजचे दर
मुंबई :
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२१,४२०
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,११,३०२
पुणे :
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२१,४२०
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,११,३०२