situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ganja smuggling : कारागृहातून सुटताच करत होता गांजाची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Published On:
Ganja smuggling

Team My Pune City – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (Ganja smuggling)(मकोका) केलेल्या कारवाईत शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या सराइताला गांजा तस्करी प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून पाच लाख 36 हजार रुपयांचा 26 किलो गांजा, मोटार, मोबाइल संच असा 21 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Raju Sawale: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या मराठी शाळांचे खाजगीकरण थांबविण्यात यावे -राजु सावळे

या प्रकरणी अनिल उर्फ अण्णा सुभाष राख (वय 46, रा. काळेपडळ, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये राख याच्याविरुद्ध (Ganja smuggling)फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राख हा सराइ आहे. हडपसर भागातील खून प्रकरणात 2014 मध्ये त्याच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो कारागृहातून सहा ते सात महिन्यांपूर्वी बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने गांजाची तस्करी सुरू केल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी दिली.

Sunil Shelke : रोजगार हमी योजनेंतर्गत सुधारणा, नव्या उपक्रमांची आखणी – समिती प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

अमली पदार्थ विरोधी पथक फुरसुंगी भागात गस्त घालत होते. त्या वेळी राख हा मोटारीतून कात्रज-मंतरवाडी रस्त्यावर मोटारीतून आला होता. त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.(Ganja smuggling) मोटारीतून 26 किलो गांजा जप्त करण्यात आला. राखने गांजा कोणाकडून आणला, तसेच तो कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, विशाल दळवी, सचिन माळवे, नागेश राख, संदीप शिर्के, सुहास डोंगरे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे-पाटील आणि पथकाने ही कारवाई (Ganja smuggling) केली.

Follow Us On