situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ganeshotsav : इच्छुक भावी नगरसेवकांची गणेशोत्सवात भाऊगर्दी

Published On:
Ganeshotsav

नागरिकांच्या नजरेत येण्यासाठी वापरले अनेक हातखंडे

Team My Pune City – मनपा निवडणुकीसाठी बनविण्यात ( Ganeshotsav) आलेल्या प्रभाग रचनेला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर प्रभागांची हद्द निश्चित झाली असून त्याबाबत पुढील प्रक्रिया सुरु आहे. पुढील काही महिन्यांत मनपा निवडणुका होणार असल्याने इच्छुक भावी नगरसेवकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात या इच्छुक भावी नगरसेवकांनी गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध हातखंडे वापरले.

Pune Metro : गणेशोत्सवाच्या अंतिम दिवशी पुणे मेट्रोला तब्बल 6 लाख प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड मनपाची शेवटची निवडणूक २०१७ साली ( Ganeshotsav) झाली. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपला. मार्च २०२२ पासून मनपाची सर्व सूत्रे पालिका आयुक्तांच्या हाती आली. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना या कारणांमुळे मनपा निवडणुकीला ब्रेक लागला होता. ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाने मागील निवडणुकीप्रमाणे आरक्षण ठेऊन निवडणुका घेण्यास मान्यता दिली.

तसेच प्रभाग रचना देखील मागील वेळी प्रमाणेच म्हणजेच ( Ganeshotsav) चार सदस्यीय ठेवण्याबाबत निर्णय झाला. आता मनपाने समाविष्ट गावे आणि इतर बाबींचा विचार करत प्रारूप प्रभाग रचना तयार केली. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यावर आलेल्या हरकतींवर पुढील आठवड्यात सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणी नंतर हरकती, सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना बनवली जाईल. ती ऑक्टोबरच्या सुरुवातीला प्रसिद्ध होईल. त्यानंतर एक ते दोन महिन्यांत मनपा निवडणूक होईल.

Rashi Bhavishya 8 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

प्रशासकीय राजवटीत माजी नगरसेवकांचा शब्द म्हणावा तेवढा पळाला( Ganeshotsav) जात नसल्याची अनेक उदाहरणे मागील तीन वर्षांत अनुभवाला आली आहेत. मनपा आयुक्त मनमानी पद्धतीने शहराचा कारभार करतात. लोकप्रतिनिधींना विचारात घेतले जात नाही, असे आरोप झाले. अनेक वेळेला राजकीय पक्षांनी मनपा आयुक्तांच्या आणि प्रशासनाच्या विरोधात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आंदोलने केली. त्यात कुठेही माजी नगरसेवकांना फारसे यश आले नाही. त्यामुळे सत्ता असेल तर कामे होतील, या आशेवर अनेकजण आहेत.

दरम्यान, आपल्या प्रश्नांसाठी आपल्यालाच आवाज उठवावा लागेल,( Ganeshotsav) असे मत नागरिकांनी बनवले. त्यानुसार आपल्या मागण्यांसाठी नागरिकांनी अनेक आंदोलने देखील केली. त्यामध्ये मनपाने सादर केलेल्या डीपी विरोधातील आंदोलनांचा समावेश आहे. प्रस्तावित रस्ते, कचरा डेपो, कचरा संकलन केंद्र, इतर आरक्षणे रद्द करण्यासाठी व नव्याने समाविष्ट करण्याच्या मागण्यांसाठी सांगवी, रावेत, पुनावळे, चिखली, पिंपळे निलख, वाकड येथे आंदोलने झाली. मनपा भवनावर नागरिकांनी मोर्चा काढला. त्यामुळे तत्कालीन नगरसेवक जनतेच्या देखील विस्मरणात जाऊ लागले आहेत.

वरील परिस्थितीचा विचार करत इच्छुक नगरसेवकांनी गणेशोत्सवात संधी साधून घेतली. अनेक गणेशोत्सव मंडळांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात वर्गणी दिली. ( Ganeshotsav) त्या बदल्यात त्यांचे बॅनर, पोस्टर, सोशल मीडियावर प्रसिद्धी देण्याची अट घालण्यात आली. अनेक माजी नगरसेवक स्वतः काही मंडळांमध्ये सक्रिय असतात, त्यामुळे त्यांना असे हातखंडे वापरावे लागले नाहीत. मात्र जे अशा गोष्टींपासून दूर असतात, त्यांना मात्र यावेळी आपला खिसा गणेशोत्सवात रिकामा करावा लागला. मागील तीन वर्षांपासून अनेक माजी आणि इच्छुक नगरसेवकांनी वर्गणी देण्यास टाळाटाळ केली होती.

रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता, पाणीपुरवठा अशा समस्या सोडविण्यासाठी अनेकजण अलीकडे काम करू लागले आहेत. गणेशोत्सवात या इच्छुकांनी वैयक्तिक संपर्क अभियान देखील सुरु केले. काही मंडळांना इच्छुक नगरसेवकांनी तीन पट वर्गणी देऊन आपली प्रसिद्धी करून ( Ganeshotsav) घेतली आहे. आपला गणेशोत्सवाचा खर्च निघाल्याने मंडळांनी देखील प्रसिद्धीसाठी कमी ठेवली नाही. त्यामुळे यावर्षीचा गणपती बाप्पा निवडणुकीत किती जणांना प्रसन्न होतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Follow Us On