situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Fraud : विवाहाचे आमिष देत ज्येष्ठ नागरिकाची ११.४७ लाखांची फसवणूक; तरुणीला अटक

Published On:
fraud

Team My Pune City – पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ( Fraud) एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ११ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, नागपूर येथील हर्षला राकेश डेंगळे (वय २८, रा. न्यू ओमनगर, हुडकेश्वर रोड) या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून ११.४५ लाख रुपये आणि तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत.

Pune : 26 वर्षीय वर्षीय प्रशिक्षणार्थी पोलिसाचा मृत्यू, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय


तक्रारदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी एका वृत्तपत्रात वाचलेल्या विवाहविषयक जाहिरातीतील क्रमांकावर ( Fraud) संपर्क साधला. त्या वेळी आरोपीने स्वतःचे नाव ‘ममता जोशी’ असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. काही दिवसांनी तिने कोल्हापूरमध्ये मावसबहिणीचा अपघात झाल्याचे सांगून उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगितले. पुण्यात परत आल्यावर पैसे परत करेन, असे आश्वासन देत तिने वेळोवेळी विविध कारणे सांगून ऑनलाइन पद्धतीने लाखो रुपये घेतले.

Shri Kshetra Bhandara: श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला होणार यावर्षीचा माघ शुद्ध दशमी सोहळा


फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने १ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात ( Fraud) आला. बिबवेवाडी पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेतला आणि नागपूरमध्ये तिला ताब्यात घेतले.
तिला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असून, तिच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे.


ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, आणि सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे निरीक्षक सूरज बेंद्रे, आणि त्यांच्या पथकातील संतोष जाधव, विशाल जाधव, मेधा गायकवाड, प्रतीक करंजे यांनी महत्त्वाची भूमिका ( Fraud) बजावली.

Follow Us On