situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Fraud News : बनावट कोटक बँक अॅपद्वारे 89 लाखांची फसवणूक; सायबर पोलीसात गुन्हा दाखल

Published On:
Fraud News

Team My Pune City – ऑनलाईन गुंतवणुकीत प्रचंड नफा ( Fraud News) मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका नागरिकाची तब्बल 89 लाख 35 हजार 305 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Chikhali Crime News : आम्ही इथले भाई आहोत म्हणत गणपती समोरच तरुणाला मारहाण

फिर्यादी परेश व्यंकटेश देशमुख (वय 40, रा. रावेत, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मे  ते 4 जुलै या कालावधीत त्यांना “E11 Kotak helps you achieve your dreams” या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले.

या ग्रुपचे अॅडमिन श्रीपाल शहा (मो. ९१८४३८२७७१०७, ९१९०६००५०३८६) व आरती भल्ला (मो. ९१७७३७४७०३९७) यांनी फिर्यादीस https://ff.xpkm.xyz/4ssexb ही लिंक पाठवून KOTAK QIB नावाचे बनावट ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. या अॅपवर गुंतवणुकीतून तब्बल 8 कोटी 71 लाख रुपयांचा खोटा नफा दाखवण्यात आला.

Accident : सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघातात आईचा मृत्यू, मुलगा किरकोळ जखमी

जेव्हा फिर्यादीने गुंतवणुकीची मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा( Fraud News) प्रयत्न केला, तेव्हा “सर्व्हिस टॅक्स” भरण्याचे कारण सांगून पुन्हा पैसे मागण्यात आले. अखेर एकूण 89 लाख 35 हजार 305रुपये घेतल्यावर कोणतीही रक्कम परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणात आरोपी श्रीपाल शहा, आरती भल्ला यांनी खालील बँक खात्यांचा वापर करून पैसे घेतल्याचे उघड झाले आहे:

सेंट्रल बँक ऑफ इंडिया – खाते क्र. ५७६८८८११८२

आयडीएफसी फर्स्ट बँक – खाते क्र. १००६८३९०७१३, ६२६६९१०१२२५, १००८५७२०६२८

बंधन बँक – खाते क्र. २०१०००४३६६६७७६

कॉसमॉस बँक – खाते क्र. ८८१००१०६७६७

बँक ऑफ बडोदा – खाते क्र. १९५८०२००००२५३२

सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून नागरिकांना ऑनलाईन शेअर ट्रेडिंग व गुंतवणुकीत सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले ( Fraud News) आहे.

Follow Us On