situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Fraud News : पुत्रप्राप्तीची बतावणी करून 3 लाखांची फसवणूक; भोंदूला अटक

Published On:
fraud

Team My Pune City – पुत्रप्राप्ती होईल, अशी बतावणी करून ( Fraud News) एका 26 वर्षीय विवाहित महिलेकडून तब्बल 3 लाख 15 हजार रुपये उकळणाऱ्या भोंदू गिरीश बलभीम सुरवसे (वय 36 रा. शास्त्री चौक, आळंदी रस्ता, भोसरी) याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेकडून सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह अपहार व फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Rashi Bhavishya 11 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पुणे-सातारा ( Fraud News) रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात राहते. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता; मात्र वैद्यकीय उपचार करूनही तिला अपत्यप्राप्ती होत नव्हती. या दरम्यान गावातील परिचित व्यक्तीने गिरीश सुरवसे याची माहिती देत, तो सिद्धी प्राप्त असून त्याच्याकडे गेल्यास पुत्रप्राप्ती होईल, असे सांगितले.

Special Lok Adalat : विशेष लोकअदालतच्या पहिल्याच दिवशी ३ हजारांहून अधिक चलन वसूल; तब्बल 10.82 लाखांची महसूल जमा

यानंतर महिला पुण्यात आल्यानंतर सुरवसे याच्याकडे गेली. त्याने अंगारा दिला आणि लवकरच पुत्रप्राप्ती होईल, असे सांगत तिला आपल्या जाळ्यात ओढले. सुरवसेने वेळोवेळी विविध कारणांनी तिच्याकडून रक्कम घेतली. अगदी पीडितेला मंगळसूत्र विकून पैसे द्यावे लागले. अखेर तिच्या पतीच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरवसेला बेड्या ठोकल्या. त्याने अशा प्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्याबाबत सखोल ( Fraud News) तपास सुरू आहे.

Follow Us On