situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Florence Nightingale Award : जागतिक परिचारिका दिनानिमित्त सांगवीत परिचारिकांचा सन्मान; अधिसेविका मंगला जाधव यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

Published On:
Florence Nightingale Award
---Advertisement---

Team MyPuneCity – चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी परिसरात (Florence Nightingale Award) जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचारिका सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. औध येथील जिल्हा रुग्णालय आणि सांगवी महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

Pimple Nilakh Crime News : पिंपळे निलखमध्ये तरुणावर खुनी हल्ला


याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिसेविका मंगला जाधव यांना प्रतिष्ठित फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात (Florence Nightingale Award) आला.

DehuRoad : देहूरोडच्या श्री शिवाजी विद्यालयाचा ८९.१३ टक्के निकाल


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवडच्या महापौर ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, सांगवी पिंपळे गुरव मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, डॉ. देविदास शेलार, जवाहर ढोरे, प्रमोद ठाकर, हिरेन सोनवणे आणि संदेश धामणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रुग्णांची सेवा अविरतपणे करणाऱ्या परिचारिकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. परिचारिकांच्या योगदानाला समाजाने नेहमीच आदराने पाहावे, असे आवाहनही (Florence Nightingale Award) त्यांनी केले.

Follow Us On