situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Fire News : गणपतीसमोरील दिव्याच्या ज्योतीमुळे डेकोरेशनला आग; 70  वर्षीय महिला थोडक्यात बचावल्या

Published On:
Fire News

Team My Pune City – कॅनल रोडवरील सुंदर संस्कृती (Fire News)सोसायटीत मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर) रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली. फ्लॅटमध्ये गणपती डेकोरेशनच्या वस्तूंना दिवा पडल्याने आग लागली. या आगीत घरातील ७० वर्षीय महिला अडकल्या होत्या; परंतु नागरिकांच्या तत्परतेमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Lonavala Crime News : लोणावळा शहरात अल्पवयीन मुलावर 18 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

नवले अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9.18 वाजता आग लागल्याची वर्दी मिळाल्यावर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी (Fire News)दाखल झाले. रात्री 10 वाजता पथक सुंदर संस्कृती सोसायटी, बी2  मार्ट कॅनल रोड येथे पोहोचले. फ्लॅट क्रमांक डी 2/1003, पी+10 मजल्यावरील हॉलमध्ये गणेशोत्सवासाठी सजावट केलेल्या साहित्याला लागलेल्या आगीत घरातील धुराचे प्रमाण वाढले होते.

Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत(Fire News) घराचा दरवाजा उघडून आत असलेल्या कुमुद बरसावले (वय 70) यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर सोसायटीच्या फिक्स फायर सिस्टीमच्या सहाय्याने आग अंशतः विझवण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कुलिंग ऑपरेशन करून आग पूर्णतः आटोक्यात आणली व कोणताही धोका नसल्याची खात्री केली.

या कारवाईत ड्रायव्हर नरेश पांगारे, भाऊ गोगावले, नितीन भोवड व आकाश शिंदे यांनी सहभाग घेतला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने घरमालकांना आवश्यक सूचना करून घटनास्थळ (Fire News) सोडले.

Follow Us On