situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Elections Date : महत्वाची बातमी … नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल

Published On:
Elections Date

आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू

Team My Pune City – राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 

State Cabinet Meeting : राज्य कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आले २१ निर्णय; आरोग्य विभागाचा दूरगामी निर्णय, पुणे जिल्ह्यात घोडनदी जिल्हा न्यायालयाला मंजुरी

२ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहेत. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करायचे आहे. यानंतर मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Bajirao Road Murder : धक्कादायक! दिवसाढवळ्या बाजीराव रोडवर तरुणाचा खून

नामनिर्देशन दाखल 10 नोव्हेंबर

अर्ज मुदत – 17 नोव्हेंबर

अर्ज छाननी – 18 नोव्हेंबर

अर्ज माघार – 21 नोव्हेंबर

निडणूक चिन्ह – 26 नोव्हेंबर

मतदान- 2 डिसेंबर

मतमोजणी – 3 डिसेंबर

Follow Us On