situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Eknath Khadse: एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई बंगल्या’त चोरी; सोनं-रोकड लंपास

Published On:

Team My Pune City –राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)(Eknath Khadse) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील ‘मुक्ताई बंगल्या’त चोरीची घटना घडली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सहा ते सात तोळे सोनं, चांदीच्या वस्तू आणि अंदाजे ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचा जळगावातील बंगला काही दिवसांपासून बंद होता. सकाळी नियमित पाहणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले की, बंगल्याचे कुलूप तुटलेले असून घरातील सामान अस्ताव्यस्त आहे. त्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच खडसे यांनी पोलिसांना संपर्क साधला, आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

Vadgaon Maval: वारंगवाडी मध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा संपन्न

Jain Boarding Case : जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ यांचं नाव विनाकारण ओढलं जातंय – देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसे म्हणाले की, रात्री घरफोडी झाली. बंगल्यातील सर्व रूमचे कुलुपं तोडून चोरी केली आहे. काही सामानाची चोरी झाली. माझ्या रूममध्ये ३५ हजार रुपये होते. पाच-पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या होत्या. त्या चोरीला गेल्या आहेत. खाली आमचे नातेवाईक राहत होते. त्यांचे पाच तोळे सोने चोरीला गेले आहे. घरात कोणी नाही, याचा फायदा घेऊन चोरी केल्याचे दिसून येते.

पुढे म्हणाले “जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. चोऱ्या, दरोडे, आणि दोन नंबरचे धंदे वाढलेले आहेत. पोलिसांवर टीका केली की स्थानिक मंत्री टिंगल करतात. या घटनेचं गांभीर्य ना पोलिसांना कळतं, ना सरकारला.”

Follow Us On