situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dighi Crime News: म्हाडाच्या सदनिका विक्रीत फसवणूक

Published On:

Team My Pune City – जानेवारी २०२२ पासून दिघी येथील (Dighi Crime News)कमलराज निशीगंध येथील तीन सदनिकांमध्ये म्हाडाने निश्चित केलेल्या अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट मधील लाभार्थ्यांना सदनिका न देता त्या खुल्या बाजारात विकून शासनाची आणि अर्जदारांची फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणात सहायक म्हाडा मुंबई कार्यालयातील पोलीस निरीक्षक महेश विष्णू चव्हाण यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकासक मे. कमलराज रिअल्टर्स आणि विजयसिंह ठाकूर (मिळकत व्यवस्थापक, पुणे मंडळ, म्हाडा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Pune: “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विकासकाला अत्यल्प उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गट या गटातील नागरिकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी २० टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र प्राप्त होतो. परंतु, सदर प्रकरणी विकासकाने या सदनिका म्हाडाने निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना न देता खुल्या बाजारात विकल्या आहेत. तसेच, विकासकाने २० टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाचा लाभ देखील घेतला. त्यानंतर ज्यांना सदनिका विकल्या होत्या त्यांची नावे विजयसिंह ठाकूर यांना कळवली. विजयसिंह ठाकूर यांनी या तीन सदनिकांसाठी बनावट देकार पत्रे तयार करून विकासक, मे. कमलराज रिअल्टर्स यांना संगनमत करून उपलब्ध करून दिली. यामुळे प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची व शासनाची फसवणूक झाली आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On