situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dhol Tasha Pathak : मैदानावर ढोल – ताशा पथकाला सरावाला परवानगी नाही – आयुक्त नवल किशोर राम 

Published On:
Dhol Tasha Pathak

Team My Pune City –  पुणे  महापालिकेच्या स्पष्ट निषेधानंतरही सणस मैदान परिसरात ढोल-ताशा पथकांकडून (Dhol Tasha Pathak) परवानगीविना सराव सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी “मैदानांवर सरावास परवानगी दिली जाणार नाही,” असे जाहीर केले .

Shiva Organization : शिवा संघटनेच्यावतीने मंत्री संजय शिरसाठ यांचा जाहीर निषेध

गेल्या काही वर्षांपासून ढोल पथकांचे सराव महापालिकेच्या क्रीडांगणांवर होत होते. मात्र यंदा महापालिकेने ठोस भूमिका घेत, कोणत्याही मैदानावर सरावास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. सणस मैदानातील सहा, नेहरू स्टेडियम परिसरातील चार, सप्तगिरी बालाजी क्रीडांगण (घोरपडी) येथील एक आणि हडपसर हँडबॉल मैदानावरील एक अशा एकूण 12 प्रस्तावांना महापालिकेच्या क्रीडा विभागाने नकार दिला होता. गणेश कला क्रीडा मंच परिसरातही सांस्कृतिक विभागाने सरावास परवानगी देण्यास असमर्थता दर्शवली (Dhol Tasha Pathak) होती.

New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

“ढोल पथकांचा सांस्कृतिक वारसा जपला जाईल. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र मैदानांवर सरावास परवानगी नाही. कोणालाही त्रास होणार नाही, अशा ठिकाणीच परवानगी दिली जाईल,” असे आयुक्त नवल किशोर राम यांनी यापूर्वीच स्पष्ट केले (Dhol Tasha Pathak) होते.

Follow Us On