situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक विजय शिंदे यांच्या हस्ते ५५ देशी रोपांची लागवड

Published On:
Devendra Fadnavis

Team My pune city – महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ( Devendra Fadnavis)माजी नगरसेवक तथा भाजप पिंपरी-चिंचवड सरचिटणीस विजय शिंदे यांच्या वतीने ५५ देशी रोपांची लागवड करण्यात आली. चिंचवड गाव ते थेरगाव जोडणाऱ्या उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत, लिंक रोड आणि नदीकाठ स्वच्छ करून हे वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, लावण्यात आलेल्या सर्व रोपांचे संगोपन करण्यात येणार असल्याची माहिती विजय शिंदे यांनी दिली.

यावेळी बकुळ १०, कदंब १०, अर्जुन १०, कडूनिंब १०, आंबा ५, जांभूळ ५, वड ३, पिंपळ ३ अशा एकूण ५५ देशी रोपांची लागवड करण्यात आली.

Arebian Mandi : MPC च्या बातमीचा दणका, हॉटेल अरेबियन मंडीवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; हॉटेलचा तात्पुरता परवाना रद्द

या उपक्रमाबाबत बोलताना विजय शिंदे म्हणाले, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही हे वृक्षारोपण केले आहे. झाडे लावणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. पर्यावरण जपल्यास निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि त्याचा फायदा पुढील पिढ्यांना ( Devendra Fadnavis) मिळेल.”

Talegaon Dabhade Crime News : गुटखा विक्री करणाऱ्यास अटक

शिंदे पुढे म्हणाले, “देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, आणि त्यांच्या दूरदृष्टीचे दर्शन त्यांच्या पर्यावरण प्रेमातूनही घडते. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला( Devendra Fadnavis) आहे.”

याप्रसंगी, महेश कुलकर्णी, उदय हळदीकर, राजेंद्र काकडे, संजय पाठक, धनंजय शाळीग्राम, मुग्धा बोरकर, कविता कोल्हापुरे, विठ्ठल ओझरकर, भारत गोरखे, सुनील लोणकर, अक्षय कुसाळकर, राजेश तारू, विकास पिल्ले, सागर मटंगीकर, राजेंद्र गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक व भाजप पदाधिकारी उपस्थित ( Devendra Fadnavis) होते.

Follow Us On