situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Devendra Fadnavis : चाकणमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देशातील पहिल्या ईव्ही ट्रकचे उद्घाटन

Published On:
Devendra Fadnavis

Team My Pune City – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ( Devendra Fadnavis ) चाकण येथे भारतातील पहिल्या आधुनिक इलेक्ट्रिक ट्रकचे (ईव्ही ट्रक) उद्घाटन केले. उद्घाटनानंतर त्यांनी स्वतः हा ट्रक चालवून पाहिला. त्यानंतरची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

Pune Crime News : तीन घरफोड्यांत तब्बल बारा लाखांचा ऐवज चोरीला


ब्लू एनर्जी मोटर्स या कंपनीने या ईव्ही ट्रकची निर्मिती केली आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार ट्रक तयार करण्याचे उद्दिष्ट असून, पुढे ३० हजार ट्रक निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “दावोस येथे झालेल्या एमओयूचे प्रत्यक्षात रूपांतर आज झाले आहे. ब्लू एनर्जी आणि एस.आर. यांनी ट्रक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. या ट्रकमुळे कार्गो वाहतुकीतील प्रदूषण कमी होईल, परकीय चलनाची बचत होईल आणि स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना ( Devendra Fadnavis ) मिळेल.”

Maval: मावळचे भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मान

ईव्ही ट्रकची वैशिष्ट्ये

  • बॅटरी चार्ज व बॅटरी स्वॅपिंग अशा दोन्ही सुविधा उपलब्ध
  • अवघ्या साडेचार मिनिटांत बॅटरी बदलण्याची क्षमता
  • भारतातील कोणत्याही हवामानात चालण्यास सक्षम
  • पहिल्या टप्प्यात १० हजार ट्रकांची निर्मिती
  • किफायतशीर किंमतीत उपलब्धता

  • मुंबई–पुणे दरम्यान बॅटरी स्वॅपिंग कॉरिडॉर उभारला जात असून, ट्रक चालकांना पेट्रोल किंवा डिझेल भरण्यापेक्षा कमी वेळेत बॅटरी बदलण्याची सुविधा मिळणार ( Devendra Fadnavis ) आहे.

Follow Us On