situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Devendra Fadnavis: आदित्य ठाकरेंनी पप्पू आहे, असं प्रदर्शन करु नये- देवेंद्र फडणवीस

Published On:

Team My Pune City –आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना विरोधकांकडून करण्यात आलेल्या मतचोरी आणि बोगस मतदारांच्या आरोपांवरून चांगलीच खडाजंगी सुरू आहे. विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचे पुरावे दाखवले जात आहे.राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतच बोगस आधार कार्ड काढून दाखवलं होतं. त्यानंतर, आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघात बोगस मतदार असल्याचे शिवसेना निर्धार मेळाव्यात व्हिडीओद्वारे दाखवले. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

फडणवीस म्हणाले, काही जणांकडून खोटे कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. खोटं आधार कार्ड काढलं कोणी याची चौकशी आता होईल. महाराष्ट्राला खोटं डाॅक्युमेंट दाखवलं, आता त्यासंदर्भात माफी मागणार आहात का? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवार यांना विचारला.

ते पुढे म्हणाले आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही चौकशी करु. मात्र, तक्रारच आली नाही तर कशी होईल. रोहित पवार यांनी दाखवलेले आधार कार्ड आजच खोटं निघालं आहे, आता ते माफी मागणार आहेत का?खोटे डाॅक्युमेंट घरीच तयार करायचे, आता त्यासंदर्भात एफआयआर दाखल होतोय, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी मतचोरी संदर्भात केलेल्या आरोपावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पलटवार केलाआहे. माझी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राला पप्पू आहे, असं प्रदर्शन करु नये. मी त्यांना पप्पू म्हणत नाही, ना ते आहेत असं मला वाटतं. मात्र, ज्या प्रकारे राहुल गांधींनी केलं. खोदा पहाड आणि चुहा भी नहीं निकला असं बोलायचं. तेच काल आदित्य ठाकरेंनी केलंय, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केली.

आदित्य ठाकरेंकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी राहुल गांधी बनू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Vadgaon Maval: वारंगवाडी मध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा संपन्न

Jain Boarding Case : जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ यांचं नाव विनाकारण ओढलं जातंय – देवेंद्र फडणवीस

विरोधकांचा 1 नोव्हेंबर रोजीचा मोर्चा म्हणजे कव्हर फायरींग आहे. निवडणुका आहेत, त्यामुळे कव्हर फायरींग करत आहेत. निवडणुका जिंकू शकत नाहीत, त्यामुळे ही लोकं हे करत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Follow Us On