situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehuroad Accident : एसटी बसची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Published On:
Bavdhan Accident News
---Advertisement---

Team MyPuneCity – पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड परिसरात एका भरधाव एसटी बसने पाठीमागून दुचाकीला धडक (Dehuroad Accident) दिल्याने एक युवक ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (24 मे) पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास घडली.

Pimpri-Chinchwad Crime News : कल्याणी देशपांडेच्या गांजाविक्री रॅकेटचा भांडाफोड, पती, जावई, पुतणी अटकेत ; २१ किलो गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुल तुपे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार सुहास कांबळे (19) व गणेश सोमवंशी गंभीर जखमी झाले आहेत. ओंकार यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 10/डीटी 3295 क्रमांकाच्या एसटी बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे ‘लोकल’वर परिणाम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ओंकार कांबळे आणि त्यांचे दोन मित्र दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात होते देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे गेट हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकी ला एसटी बस ने पाठीमागून धडक (Dehuroad Accident) दिली या अपघातात राहुल तुपे याचा मृत्यू झाला तर ओंकार कांबळे आणि गणेश सोमवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On