situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehugaon: इंद्रायणी तुडूंब तरीही देहूकर पाण्यासाठी त्रस्त

Published On:

Team My pune city – श्री क्षेत्र देहूगाव येथील जलउपसा केंद्रावर तांत्रिक बिघाड (Dehugaon)झाल्याने गेल्या तीन दिवसांपासुन देहूकरांना पाणी नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारी (ता. २१) रोजी श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूनगरीत परतला असतानाच पाणी पुरवठा बंद असल्याने येथील ग्रामस्थांना प्रति टॅकर ९०० ते १००० रुपये दराने पाणी विकत घ्यावे लागले आहे. पालखी सोहळ्या पुर्वी भाविकांच्या व वारकऱ्यांच्या सोयी साठी जय्यत तयारी करणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाने मात्र पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासानंतर देहूत दाखल होणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात कोणतीही काळजी न घेतल्याने नगरपंचायत प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासुन बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्रावर १२० एचपी च्या दोन्ही मोटारी जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासुन पाणी पुरवठा बंद आहे. देहू नगरपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १२० एचपीच्या दोन मोटारींच्या सहाय्याने जलउपसा केला जातो. मात्र शुक्रवारी रात्री एक मोटार जळाली. ती तातडीने बदलण्यात आली.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर!


DJ-free procession: गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांची बैठक पार पडली; डीजे मुक्त मिरवणुकीला मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद


मात्र काही वेळात ती मोटार देखील जळाल्याने जलउपसा बंद पडला. या मोटारी दुरुस्त करण्यासाठी देहूतील एका ठेकेदाराला नगरपंचायत लाखो रुपये मोजते तरीही या ठेकेदाराकडून या मोटीरी दुरूस्ती करून मिळाल्या नाहीत. त्यातच नगरपंचायतीला शनिवार रविवार सुट्टी असल्याने पाणी पुरवठा विभागाचा कारभार आधंळ दळतय आणि कुत्र पिठ खातय अशी अवस्था झाली. हा पाणी पुरवठा सोमवार रात्री पर्यंत देखील सुरळीत करण्यात नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाला अपयश आल्याचे चित्र होते. त्यामुळे सोमवारी देहूमध्ये पालखी सोहळा परतला असताना भाविकांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागला. त्यातच नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागल्याने चांगलेच त्रस्त झाले होते.

मुख्याधिकारी चेतन कोंडे.
विद्यूत पुरवठ्या अननियमिततेमुळे जलउपसा केंद्रावरील मोटीरी जळाल्या आहेत.सदर मोटारी दुरस्त करून घेण्यास किमान तीन ते चार दिवसांचा कालवाधी लागतो. मात्र दोन दिवसात ती दुरुस्ती करून घेतली असल्याने जलउपसा चालू झाला आहे. उद्या पाणी येण्याची शक्यता आहे.

Follow Us On