situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Death of youth : जिममध्ये व्यायाम करत असताना 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चिंचवड येथील घटना

Published On:
Death of youth

Team My Pune City – पिंपरी-चिंचवड शहरातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नियमित व्यायाम करून( Death of youth) स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 37 वर्षीय तरुणाचा  जीममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिलिंद कुलकर्णी असे या तरुणाचे नाव आहे. 

Congress Committee :  बाबू नायर यांची प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदावर नियुक्ती

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड गावात असलेल्या एका जीममध्ये जात होते. ते नियमितपणे नसले तरी अधूनमधून व्यायाम ( Death of youth) करत होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी जीममध्ये  व्यायाम केला. त्यानंतर ते एका ठिकाणी बसले आणि त्यांनी पाणी प्यायले. मात्र, काही सेकंदांतच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले.

Suicide : ब्लॅकमेलिंगला कंटाळून  22 वर्षीय तरुणीची आत्महत्या आरोपी अटकेत, वडगाव मावळ येथील धक्कादायक प्रकार

या प्रकारानंतर जीममधील इतर लोकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित ( Death of youth) केले. मिलिंद कुलकर्णी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी स्वतः एक डॉक्टर आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राची संपूर्ण माहिती असतानाही त्यांच्या पतीवर अशी वेळ आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या ( Death of youth) बनली आहे. 

Follow Us On