situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dayanand Ghotkar : दयानंद घोटकर यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

Published On:

Team My pune city – वृदांवन धाम (मथुरा) येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे पुण्यामधील (Dayanand Ghotkar) सुप्रसिद्ध कलाकार दयानंद घोटकर यांना शिक्षण, सांस्कृतिक साहित्य संशोधन या विषयाअंतर्गत केलेल्या शोध कार्यासाठी विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली आहे. पदवी प्रदान सोहळा नुकताच दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

विद्यापीठाचे कुलपती डॉ. इंद्रभूषण मिश्र आणि पद्मश्री डॉ. अरविंदकुमार, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधांनच्या स्वर्णलता पांचाल, ऋतू दुबे-तिवारी, आंतरराष्ट्रीय योगगुरु हरिभाई आर्यनजी, डॉ. शिवाजी शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.

Hinjawadi IT Park : हिंजवडीतील आयटी कंपनीमध्ये मॉकड्रिल

दयानंद घोटकर हे गेली 30 वर्षे अध्यापन क्षेत्रात आणि 40 वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून कवी, गायक, लेखक, संगीतकार व बालसाहित्यकार  (Dayanand Ghotkar) आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन व चित्रपटांमधून तसेच अनेक रंगमंचीय कार्यक्रमांमधून ते पुणेकरांना सुपरिचित आहेत.

STEM Lab : ओवळे गावात पहिली ई-लर्निंग शाळा आणि STEM लॅब सुरु

अखिल भारतीय जैन संघटना, पुणे महानगरपालिका, कुल फाउंडेशन, अखिल भारतीय नाट्य परिषद आदी संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन (Dayanand Ghotkar) गौरवले आहे. ते सध्या पुण्यातील गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष म्हणून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी कार्य करीत आहेत.

Follow Us On