situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Daund-Pune Railway Fire : दौंड-पुणे रेल्वेमध्ये डब्याला आग ; कोणतीही जीवितहानी नाही

Updated On:
Daund-Pune Railway Fire,

 

Team MyPuneCity – दौंड-पुणे धावत्या रेल्वेमध्ये आज दि.१६ जून रोजी सकाळच्यावेळी डब्याच्या आत एक आगीची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे ( Daund-Pune Railway Fire) लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अचानक लागल्याने आगीने प्रवाश्यांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले; मात्र सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिक माहितीनुसार, दौंड जंक्शनवरून पुण्याला येणाऱ्या ( Daund-Pune Railway Fire) शटलमध्ये ट्रेनमध्ये आज सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान इंजिनपासून तिसऱ्या डब्यातील एका टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. काही प्रवाश्यांनी ज्या टॉयलेटमध्ये ही घटना घडली त्याकडे धाव घेतली.

Rashi Bhavishya 16 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

यावेळी एक प्रवासी या टॉयलेटच्या आत असल्याचे ( Daund-Pune Railway Fire) त्यांना समजले. तशातच टॉयलेट चा दरवाजा आतून लॉक झाल्यामुळे त्या व्यक्तीला बाहेर पडता येत नव्हते. याचवेळी टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागल्याने आतमधील व्यक्तीने आरडा-ओरड सुरु केली. यावेळी जमलेल्या प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी दरवाजा तोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचविला.

यावेळी प्रवाश्यांनी या घटनेची माहिती स्टेशन मास्तरला दिली. डब्यात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न ( Daund-Pune Railway Fire) करण्यात आले. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Follow Us On