situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Daund News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या दौंड तालुका शाखेचा शुभारंभ

Published On:
Daund News
---Advertisement---

Team MyPuneCity – रविवार 11 मे, नरसिंह जयंतीचे ( Daund News) औचित्य साधुन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या दौंड तालुका शाखेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी ब्राह्मण समाजासाठी अनेक वर्षे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम करणारी अनेक ब्रह्मवृंद या बैठकीला उपस्थित होते.


Chinchwad Murder : धारदार शस्त्राने वार करत तरुणीची हत्या

दौंड शहरातील 600 ब्राह्मण कुटुंबापर्यंत संपर्क करुन दौंड शाखेशी जोडून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली व दौंड शाखा स्थापन करण्याच्या प्रक्रियेची माहिती सांगितली. जिल्हा सरचिटणीस राहुल जोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली.दौंड येथील ब्राह्मण समाज एकत्र करण्यासाठी कुटुंब व कुटुंबातील सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे या बैठकीत ठरविण्यात ( Daund News) आले.

Railway Passengers : खासदार साहेब, आणखी किती सहन करायचं?, मावळातील रेल्वे प्रवाशांचा सवाल

या बैठकीला सौ. अर्चना साने, दीपक गटणे,मंगेश वैद्य, बी जी नगरकर, योगेश खंगे गुरुजी, आनंद भालचंद्र नगरकर, श्रीमती खंगे , प्रभाकर जोगळेकर उपस्थित होते.लवकरच शाखेची पुढील बैठक घेण्यात येणार ( Daund News) आहॆ.

Follow Us On