situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dagadusheth Ganpati : ‘दगडूशेठ’ बाप्पाला १३३ लीटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य 

Published On:
Dagadusheth Ganpati

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; किगा आईस्क्रीमच्या वतीने नैवेद्य अर्पण 

Team My Pune City – तब्बल १३३ लिटर फ्रेश दूध… नॅचरल ऑरेंज पल्प व त्यामधील(Dagadusheth Ganpati) संत्र्याच्या सालींचा क्रश वापरून तयार केलेले १३३ लिटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दाखविण्यात आला. पुण्यातील सुप्रसिद्ध किगा आईस्क्रीम च्या वतीने हा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद भाविकांना देण्यात आला. 

Rashi Bhavishya 1 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या(Dagadusheth Ganpati) वतीने यंदा १३३ व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्या १३३ वर्षपूर्तीनिमित्त १३३ लिटर आईस्क्रीमचा नैवेद्य किगा आईस्क्रीम च्या वतीने दाखविण्यात आला. यावेळी किगा आईस्क्रीम चे संचालक किरण सुरेश साळुंखे आणि गणेश राजेंद्र गोसावी यांसह ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रमाचे ५ वे वर्ष होते. 

Pune: बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचा समारोप

गणेश गोसावी म्हणाले, साधारण आठ दिवसांमध्ये तापमानाचे प्रमाण साधत आपण संत्र्याच्या आकाराचे म्हणजेच गोलाकार स्वरूपाचे आईस्क्रीम तयार केले. हा आकार बनवत असताना आम्हाला कोल्ड स्टोरेज मध्ये उणे १८ ते २४ तापमानामध्ये थोड्या थोड्या कालावधीमध्ये जाऊन त्याला आकार देणे व तसेच त्याला व्यवस्थितपणे हाताळणे या गोष्टींच्या अडचणी येत होत्या. पण त्यावर मात करून हा छानसा महाप्रसाद आमच्याकडून तयार झाला आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा नैवेद्य बाप्पांना अर्पण (Dagadusheth Ganpati) करण्यात आला. 

Follow Us On