situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Cyber Crime : नफ्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा; गुंतवणूकदाराची पोलिसांत धाव

Published On:
Cyber Crime

Team My Pune City – पुणे जिल्ह्यात ऑनलाईन गुंतवणुकीच्या( Cyber ​​Crime) आमिषाने तब्बल ६७ लाख ३२ हजारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना हवेली (पुणे )येथे घडली आहे. कॉइनेक्स नावाच्या प्लॅटफॉर्मवरून मोठ्या नफ्याचे आश्वासन देत फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास प्रवृत्त करण्यात आले. मात्र, गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेली ही रक्कम परत न मिळाल्याने अखेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manache Shlok Movie : कोथरुडमध्ये ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचा शो बंद पाडला ; हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप

या प्रकरणात प्रदीप किसन टेंभेकर (वय ३४, रा. हवेली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी आयडीएफसी फर्स्ट बँक, बंधन बँक, कॅनरा बँक, इंडसइंड बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा विविध बँक खात्यांचा वापर करून व्यवहार केले. या संदर्भात पुणे ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला ( Cyber ​​Crime) आहे.

Maval Accident News : शेतातील कामादरम्यान ट्रॅक्टर उलटला;चालकाचा दुर्दैवी मृत्यू

फिर्यादीला कॉइनेक्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला नफा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास सांगितले गेले. त्यानंतर कर व इतर शुल्कांच्या नावाखाली आणखी पैसे भरण्यास भाग पाडले गेले. अशा प्रकारे एकूण ₹६७,३२,०३० इतकी रक्कम आरोपींनी हडप केली. पैसे परत मिळाले नाहीत, त्यामुळे अखेर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली असून पुढील तपास सुरू ( Cyber ​​Crime) आहे.

Follow Us On